Pratiyog Beauty Salon is a professional beauty parlour in nashik offering bridal makeup, hair styling and skin care services. Our beauty parlour in Nashik is known for quality service and customer satisfaction.
Pratiyog Beauty Parlour ही Professional Beauty Services देणारी विश्वासार्ह संस्था आहे.
आमचा उद्देश प्रत्येक महिलेला तिच्या नैसर्गिक सौंदर्याची जाणीव करून देणे आणि तिचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे.
आमच्याकडे Bridal Makeup, Party Makeup, Hair Styling, Facial, Clean-Up, Waxing, Threading आणि Skin Care Services अत्यंत स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्तेची विशेष काळजी घेऊन दिल्या जातात.
आम्ही उच्च दर्जाची उत्पादने वापरतो आणि प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक सल्ला देऊन तिच्या त्वचेच्या प्रकारानुसार व गरजेनुसार सेवा देतो. आमच्या अनुभवी आणि प्रशिक्षित टीममुळे प्रत्येक महिलेला सुंदर, फ्रेश आणि confident वाटते.
विशेषतः Bridal Services साठी आम्ही Long-Lasting, HD आणि Trendy Makeup Style उपलब्ध करून देतो, ज्यामुळे तुमचा खास दिवस आणखी सुंदर आणि अविस्मरणीय ठरतो.
✨ “तुमचं सौंदर्य – आमची जबाबदारी” ✨
आमच्या ऑर्गॅनिक फूड प्रॉडक्ट्सची माहिती पाहण्यासाठी ही लिंक उघडा:
https://jagruti.ihcl.in/
